"उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुल गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महा घोटाळ्याविरोधात राहुलजींसह आम्ही आवाज उठवत राहू," असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ← अदानी समूहाच्या महा घोटाळ्यामुळे देशातील सर्वसामान> जनतेची लाखो कोटी रुपयांची स्टेट बँक ऑफ इंडिया एलआयसी मधील गुंतवणूक धोक्यात आली आहे. समूहाचे शेअर कोसळल्याने गुंतवणूकदारांचे हजारो काटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राहुल गांधी यांनी अदानी समूहाच्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली पण सरकार चौकशी करण्याऐवजी ४५ दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर नोटीस पाठवून चौकशीसाठी त्यांच्या घरी पोलीस पाठवत आहे ही हुकुमशाहीच आहे,” असे पटोले म्हणाले.
मुंबई / परभणी - ट्रॅफिक जामच्या समस्येमुळे सातत्याने भांडण किंवा वाद होताना आपणास पाहायला मिळतात. नागपुरातील अशाच एका वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे रहिवाशी असलेल्या देवेंद्र फडणवीसांना सवाला केला आहे. मात्र, आता, भाजपच्या महिला आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनाही सुप्रिया सुळेंना सवाल केला आहे. तसेच, पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई केल्याचंही त्यांनी सांगितलंय. ← गपुरातील या व्हिडिओतील घटनेनुसार, एका कारला हिलेने ओव्हरटेक केले. त्यामुळे प्रचंड संतापलेल्या कार चालकाने तिला भर चौकात बेदम मारहाण केली. 0 ही धक्कादायक घटना घडली. या मारहाणीचा व्हिडि सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यांनंतर सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ शेअर करत गृहमंत्र्यांना या ट्विटमध्ये मेन्शन केलंय. "राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्ष...
Comments
Post a Comment